वाङ्मय प्रकार म्हणजे काय?
✅ Updated recently
त्यामुळेच वाङ्मयेतिहासाच्या संदर्भात सर्वप्रथम 'वाङ्मय'म्हणजे फक्त ललित वाङ्मय की ललित, तात्त्विक, वैचारिक, वैज्ञानिक, माहितीपर इ. सर्व प्रकारचे वाङ्मय हा प्रश्न उद्भवतो. वाङ्मयेतिहास हा काही विचारांचा इतिहास किंवा समाजोपयोगी ज्ञानव्यूहांचा इतिहास नव्हे, असा मुद्दा उपस्थित करून वैचारिक इ.