वाचलेल्या भागाचे प्रत्यक्ष आकलन होणे किंवा वाचलेल्या भागाचा प्रत्यक्ष अर्थ समजणे म्हणजेच वाचन होय. वाचन फक्त आपल्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाचे नसून,आयुष्यभरासाठी वाचन महत्त्वाचे असते.