वाचन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे .