वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीला काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवा आणि हवामान यांतील फरक. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात. एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असे म्हणतात.