वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात काय म्हणतात?
✅ Updated recently
तपांबर हा पृथ्वीच्या वातावरणातला सर्वांत खालचा, भूपृष्ठालगतचा थर आहे. वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी ८०% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी ९०% बाष्प या थरात सामावले आहे.