पृष्ठभागापासून तेरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. याच थरात सजिवांशी संबंधित महत्त्वाचे बदल होतात. या थरामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून सजीवांच्या बचाव होतो.
तपांबर हा थर जवळ असल्यामुळे हवामानात होणारे बदल जसे की, पाऊस, ढग,वारे, धुके, वादळे इत्यादी घटना याच थरात होतात. आपण जसे जसे थराच्या वर गेलो तसे तसे आपल्याला हवा थंड जाणवेल.
वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना कोण होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.