वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय केले जात आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वायू प्रदूषण कसे कमी करता येईल ? सुस्थितीत असलेली वाहने चालवून, शक्य असेल तेथे पायी चालून, सायकलचा वापर करुन व सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर करुन, तुम्ही वायु प्रदूषण कमी करु शकता. टाकाऊ पदार्थ, केरकचरा व वाळलेले गवत व पाने जाळण्याचे थांबवा. झाडे लावा आणि पर्यावरण हिताची नसलेल्या उत्पादनांची खरेदी टाळा.