वारा कशाशी संबंधित आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात.