चक्रीवादळ: यामध्ये वाऱ्याचा कमाल वेग ताशी 62 ते 88 किमी इतका असतो. हे चक्रीवादळाचे सर्वात कमी घातक स्वरूप आहे. तीव्र चक्रीवादळ: या चक्रीवादळात वाऱ्याचा कमाल वेग ताशी 89 ते 120 किमी असतो