हे मापप्रमाण कोष्टकात दिले आहे. पवनवेगमापक निर्माण झाल्यापासून पवनवेगमापकाच्या साहाय्याने तीन मिनिटे कालावधीतील वाऱ्याचा सरासरी वेग मोजला जातो. वायुगती (नॉटमध्ये, १ नॉट=ताशी १.८५२ किमी.)