उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात कारण तो उष्ण दुपारीही वाळवंट ओलांडू शकतो . वाळू खूप उष्ण असली तरी उंट त्यावरून अगदी आरामात चालू शकतो.