8 जुलै 1497 रोजी पोर्तुगीज नाविक वास्को द गामा भारताच्या शोधात निघाला. 20 मे 1498 रोजी तो केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील कालिकत (कप्पाड गाव) येथे पोहोचला.