वास्तववादाचे प्रकार कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्यांनी जागतिक राजकारणाला दिशा कोणत्या प्रकारे द्यावी यावरून वास्तववादाचे संरक्षक वास्तववाद[१] आणि आक्रमक वास्तववाद असे दोन तट पडतात (बहुतांश वास्तववादी या दोन्ही गटात बसत नाहीत).