रियल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट अर्थात वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन किंवा वास्तविक जीडीपी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देशाचे एकूण आर्थिक उत्पादन होय, या GDP च्या आधारे वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल समायोजित केल्या जातात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा अचूकपणे अंदाज वर्तवण्यात वास्तविक जीडीपी सर्वात महत्वाचा घटक मानला