वि स खांडेकर यांच्या पहिल्या लघु कथेचे नाव काय आहे?
✅ Updated recently
'घर कुणाचे' ही त्यांची पहिली लघुकथा १९२३ मध्ये महाराष्ट्र साहित्य ह्या मासिकात प्रसिद्ध झाली.