यामध्ये समाविष्ट केलेल्या विविध अहवालापैकी मानवी विकास निर्देशांका (ह़्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स - एचडीआय) नुसारच्या क्रमवारीत 189 देशांमध्ये भारताचा क्रमांक 131 वा आहे, 2018 मध्ये भारत 129 व्या क्रमांकावर होता. तसेच या अहवालात लैंगिक विषमता निर्देशांकात भारत 123 व्या (162 देशामध्ये) क्रमांकावर आहे