विकसित आणि विकसनशील देशांमधील मतभेद काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विकसित देशांमध्ये बेरोजगारी आणि गरिबी तुलनेनं कमी असते. विकसनशील देशांमध्ये जास्त. बालमृत्यूदर, मृत्यूदर, जन्मदर कमी असतो. पण, लोकांचं सरासरी आयुर्मान जास्त असतं.