विकसित आणि विकसनशील देशांमध्ये काय फरक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विकसित देशाला सर्वात जास्त महसूल उद्योग क्षेत्राकडून मिळतो तर विकसनशील देशांना सेवा क्षेत्रातून. विकसित देश विकासासाठी औद्योगिक उत्पादनावर अवलंबून असतात. विकसनशील देश विकासासाठी विकसित देशांवर अवलंबून असतात. विकसित देशांमध्ये संपत्ती आणि मिळकतीचं तुलनेनं समान वाटप होतं.