विकसित देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताचा या यादीत 132 वा क्रमांक असून भारताचा मानव विकास निर्देशांक 0.633 आहे. यावरून ही गोष्ट लक्षात येते की एकूण जागतिक विकासापेक्षाही भारताचा विकास या कालावधीमध्ये कमी झालेला आहे. 2021 च्या मानव विकास अहवालामध्ये भारत 131 व्या क्रमांकावर होता.