विकास अभ्यासामध्ये विकास म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विकास म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्य होय. विकास शारीरिक किंवा इतर कोणत्याही संस्थेतउदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये होऊ शकतो.