विकास आराखडा म्हणजे शहराची २० वर्षांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारी कुंडली आहे. शहराची नियोजनबद्ध नवनिर्मिती, विकास, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक, मोकळी जमीन, संरक्षित जमीन, शाळा, क्रीडांगणे, दवाखाने, हॉस्पिटल, बाजार, ग्रंथालये यासह शहर विकासातील विविध महत्वाची ठिकाणे आराखड्यात ठरतात