विकास करार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तर जेव्हा एखाद्या जमिनीचे विकास हक्क, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतात. तेव्हा असे विकास हक्क हस्तांतरित करण्याकरता, जो करार करण्यात येतो. त्याला डेव्हलपमेंट एग्रीमेंट किंवा विकास करार असे म्हणतात