विकास बँक कोणती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१ जुलै १९६४ रोजी औद्योगिक विकास बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून IDBI ची स्थापना केली. १९७५ ला RBI कडून मालकी केंद्र सरकारकडे हस्तांतरीत झाली. १६ फेब्रुवारी १९७६ ला स्वायत्त संस्था म्हणून स्थान देण्यात आले. या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.