विकास हा शब्द कुठून आला?
✅ Updated recently
विकास (Development) म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्य होय. विकास शारीरिक किंवा इतर कोणत्याही संस्थेत (abstract/system) उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये होऊ शकतो.