जागतिकीकरण ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यवसाय किंवा इतर संस्था जगभरात प्रभाव निर्माण करतात किंवा कार्य विकसित करतात . जागतिकीकरण हे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP), औद्योगिकीकरण आणि मानव विकास निर्देशांक (HDI) यांचे संयोजन आहे.