विक्री प्रतिनिधी काय करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बँक बँकांनी आपल्या सेवा तसेच विविध आर्थिक उत्पादने ग्राहकांना विपणीत करण्यासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना 'थेट विक्री प्रतिनिधी ' असे संबोधले जाते. थेट विक्री प्रतिनिधी हे बँकेचे पगारी कर्मचारी नसतात पण बँकेच्या उत्पादनाचे विक्री करण्याचे तसेच बँकेला नवे ग्राहक मिळवून देण्याचे अधिकार थेट विक्री प्रतिनिधीना असतात.