विजयवाडा हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (विशाखापट्टणम खालोखाल) व कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.