वित्त निश्चितीचा निर्णय म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वित्त निश्चितीचा निर्णय= बँकेतून कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी किंवा कर्जरोख्यांचा पर्याय संस्थेकडे असतो व वित्तीय व्यवस्थापक योग्य भांडवल उभारणीची खात्री देतो. योग्य भांडवल उभारणी म्हणजे भांडवलाची योग्य रक्कम तसेच योग्य प्रमाणातील कर्जाऊ रक्कम व समहक्क भाग भांडवल यांचे मिश्रण होय.