थोडक्यात बँका, विमा कंपन्या, शेअर बाजार, कर्ज बाजार, खासगी गुंतवणूकदार या साऱ्यांकडून पुरेसा वित्त पुरवठा होणे अशक्य असल्याने सरकारने 'विकासक वित्तीय संस्था' स्थापन केल्या.