वित्तीय बाजाराचा मुख्य उद्देश काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वित्तीय संसाधनांची कार्यक्षम वाटणी करण्याची जबाबदारी बाजार यंत्रणेची असते. अशा बाजारयंत्रणेत वित्तीय मध्यस्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. ते धनकोंना सुरक्षितता व रोखता पुरवून या निधीचा उपयोग निरनिराळ्या जोखीम आणि रोखता असणाऱ्या कर्ज व गुंतवणुकीसाठी करतात