वित्तीय बाजाराचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वित्तीय बाजारांमध्ये मुख्यता दोन प्रकार पडतात नाणे बाजार आणि भांडवल बाजार.