वित्तीय बाजाराचे मुख्य कार्य काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वित्तीय बाजारांमध्ये मुख्यता दोन प्रकार पडतात नाणे बाजार आणि भांडवल बाजार. भांडवल बाजाराचे एक मुख्य कार्य म्हणजे कंपनीचे व्यवहार आणि गुंतवणूकदार सुलभ करणे. बाजारांमध्ये कर्ज आणि समहक्क भाग यांच्या खरेदी-विक्रीचा समावेश होतो.