विदर्भ हे नाव कसे पडले?
✅ Updated recently
म्हणून त्या ऋषीने येथे कधीही दर्भ उगवणार नाही, असा शाप दिल्याचा उल्लेख आढळतो. यावरून 'दर्भ' हे गवत जे पूर्वी धार्मिक विधींमध्ये पूजेकरिता व आसन बनविण्याकरिता वापरले जात असे ते जेथे कधीही उगवणार नाही, असा प्रदेश म्हणजे 'विदर्भ' होय! त्यामुळे या प्रदेशाला (वि: म्हणजे 'नाही' असे दर्भ) 'विदर्भ' असे नाव पडले.