विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विद्यापीठ अधिनियमान्वये राज्यपाल हे महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती आहेत. राज्यपाल हे विद्यापीठांचे 'पदसिद्ध कुलपती' असतात व राज्यातील सर्व कुलगुरूंचे प्रमुखही असतात.