विद्यापीठाच्या कुलगुरू ची नियुक्ती कोण करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व त्या विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषद यातर्फे नामित करण्यात आलेला सदस्य यात असतो. ही समिती शासनाच्या विहित निर्देशानुसार अर्जांची छाननी करते व त्यातील पाच उमेदवारांची कुलपतीकडे शिफारस करते. यानंतर कुलपती प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे कुलगुरूंची निवड करतात.