विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती कोण करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्याचा सर्व शासनव्यवहार आणि कामकाज राज्यपालाच्या नावाने चालतो. विद्यापीठांचे 'कुलपती' (Chancellor of the Universities) या नात्याने राज्यपाल राज्यांच्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात.