विद्यार्थ्यांसाठी वाचन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वाचन म्हणजे डोळ्या खालून भरभर पुस्तके वाचून न काढता, वाचलेल्या भागाचे प्रत्यक्ष आकलन होणे किंवा वाचलेल्या भागाचा प्रत्यक्ष अर्थ समजणे म्हणजेच वाचन होय. वाचन फक्त आपल्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाचे नसून,आयुष्यभरासाठी वाचन महत्त्वाचे असते.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय वाचनामुळे व्यक्तीमहत्त्वाचा अंतर्बाह्य विकास होतो.