मनुष्य शिक्षणाने शिक्षित होतो परंतू वाचन केल्याने तो सुसंस्कृत होतो, त्याच्या जाणिवा समृद्ध होऊन वाचनाने त्याच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वाचन अत्यंत सहायक ठरते.