विद्रोही साहित्य म्हणजे काय?
✅ Updated recently
परंपरागत ब्राह्मणी, प्रस्थापितांच्या साहित्याशी विद्रोह करून अन्याय, अत्याचार, विषमता आणि शोषणाच्या वेदना जगापुढे मांडणारे साहित्य म्हणजे विद्रोही साहित्य होय.