विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे काय?
✅ Updated recently
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी चौफेर समाचारच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीची लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत. या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की 'विद्रोही सांस्कृतिक चळवळ' हे आहे.