विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. १/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात. १/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
विधान परिषदेतील किती सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडले जातात?
✅ Updated recently