विधानपरिषदेवर शिक्षक मतदारसंघातून किती प्रतिनिधी निवडले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. १/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात. १/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.