विधानसभेची वर्षभरात किती अधिवेशने होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्या कामामध्ये महाराष्ट्र विधानमंडळाची वर्षभरात सर्वसाधारणपणे तीन अधिवेशने अभिनिमंत्रित करणे व ती संस्थगित करणे या करिता मा. राज्यपाल महोदयांचे आदेश प्राप्त करून ते महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास पाठविणे.