विधानार्थी वाक्य कसे ओळखावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या वाक्यात केवळ एखादे साधे विधान केलेले असते त्यास 'विधानार्थी वाक्य' असे म्हणतात. तो खूप हुशार आहे. तो जेवण करतो. रमेश खूप काम करतो.