विधेयकाचे 'पहिले वाचन' असे म्हणतात. दुसरे वाचन :- दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. म्हणजे हे विधेयक कोणत्या उद्देशाने, हेतूने मांडले आहे, त्यामुळे कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत याबद्दल चर्चा होते.