विपणन म्हणजे काय उदाहरणासह कृषी विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विपणन म्हणजे कंपनीद्वारे त्यांच्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी केलेला प्रचार होय. कंपनी स्वतःच्या वस्तू आणि सेवा यांची विक्री करण्यासाठी, ज्या काही क्रियापलांचा उपयोग करते, त्या सर्व क्रियापालांचा समावेश विपणनमध्ये होतो.