विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बाजारपेठांमधील संधीचा अचूक अंदाज घेणे व त्यानुसार विपणन-नियोजन करणे, विपणन संस्थेची उभारणी करणे, विपणनकार्याचे संचालन व नियंत्रण करणे या प्रमुख बाबींचा विपणन व्यवस्थापनामध्ये अंतर्भाव होतो.