विमा हा दोन पक्षातील काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विमा म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांच्यातला एक करार असतो, ज्यानुसार विशिष्ट दुर्घटना घडून विमेदाराचं आर्थिक नुकसान झाल्यास विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई देते. जाहिरात वाचून वा एजंटाकडून माहिती घेऊन एखादा इच्छुक विमेदार प्रपोजल फॉर्म (प्रीमियमच्या रकमेसह) विमा कंपनीकडं दाखल करतो.