विमान किती उंचीवर उडू शकते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खूप उंचीवरून उड्डाण करणाऱ्या विमानांत दाबयुक्त हवा असलेले कक्ष असतात. जेव्हा विमान २,४०० मी. उंचीपेक्षा जास्त उंचीवर जाते तेव्हा या २,४०० मी. उंचीवर असणारा हवेचा दाब कक्षामध्ये वात संपीडकाने (दाबयुक्त हवा पुरविणाऱ्या साधनाने) राखला जातो.