विमाने कशी उडतात?
✅ Updated recently
विमानाचे उडणे हा एखाद्या पृष्ठभागावर पडणार्या हवेच्या दाबामधील फरकाचा खेळ आहे. विमान जेव्हा धावपट्टीवर धावते तेव्हा एका विशिष्ट वेगाला त्याच्या पंखाच्या वरील बाजूला असलेला हवेचा दाब, पंखांच्या खालील बाजूला असलेल्या दाबापेक्षा खूप कमी होतो व त्यामुळे ते वर उचलले जाते.